आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाइफला निवांत वेळ असेल तर पुरुषांना रोमान्सची जास्त संधी मिळते...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घर काम करणे स्त्रीयांची जबाबदारी असते. पुरुष सामान्यतः घरातील काम करणे टाळतात. परंतु एक्सपर्ट्स सांगतात की, पुरुषांनी घरातील कामात मदत केली तर त्यांना पत्नीसोबत रोमान्स करण्याची जास्त संधी मिळते. त्यांची सेक्स लाइफ चांगली होऊ शकते. कसा पडतो हा प्रभाव...

- 1,338 जर्मन कपल्सवर हे संशोधन करण्यात आलेय. यामध्ये असे दिसले की, ज्या पुरुषांनी महिलांना घर कामात मदत केली होती, त्यांनी जास्त संबंध बनवले आणि त्याचे संबंध जास्त संतुष्टिदायक होते.

- यामागे एक सायकोलॉजिक कारण आहे.
- ज्यावेळी पुरुष घरकाम करतात तेव्हा महिलांना वाटते की, ते आपली काळजी करत आहेत आपल्या सन्मान देत आहेत आणि त्या जास्त खुश असतात. यासोबतच पुरुषांना घरकामात मदत केल्याचे समाधान असते.
- यामुळे पति-पत्नीमध्ये प्रेमभाव आणि सन्मान वाढतो, ज्यामुळे जास्त रोमान्स आणि सेक्स होण्याची शक्यता असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुरुषांनी घरातील किती काम करुन वाइफसोबत आपले रिलेशन चांगले बनवू शकतात...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...