आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे अशी आहे मानसिक रुग्णांची परिस्थिती, बघा शॉकिंग फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडोनेशियातील मानसिक रुग्णांचे हे फोटो आहेत. न्युयॉर्कमध्ये राहणाऱ्या महिला फोटोग्राफर अॅन्ड्रिया स्टार रीज यांनी हे फोटो टिपले आहेत. या रुग्णांची परिस्थिती बघितल्यावर तुम्हाला मोठा धक्का बसेल.
 
हॉस्पिटल आणि घरांमध्ये जाऊन टिपले फोटो
इंडोनेशियात मानिसक रुग्णांसोबत जनावरांप्रमाणे व्यवहार केला जातो. त्यांची स्थिती बघितल्यावर धक्का बसतो. हे फोटो काढण्यासाठी अॅन्ड्रिया स्टार रीजला केवळ रुग्णालयांमध्येच नव्हे तर घरी, शाळांमध्ये आणि अशा अनेक ठिकाणी फिरावे लागले ज्याचा तिने विचारही केला नव्हता. येथील शेकडो लोक अत्यंत विदारक स्थितीत आहेत. एका महिलेला तर गेल्या ८ वर्षांपासून एकाच ठिकाणी बांधून ठेवण्यात आले होते. जेवणे देतानाही तिला साखळीतून मुक्त केले जात नव्हते. एका सर्वेक्षणानुसार, इंडोनेशियात सुमारे दीड कोटी मानसीक रुग्ण आहेत.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, इंडोनेशियातील या रुगणांचे विदारक फोटो.....
बातम्या आणखी आहेत...