आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राच्या पाण्यावर प्रेमाची मनसोक्त उधळण करणारे अनोखे प्रेमी युगल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन अनोळखी जीव एकमेकांना भेटतात. त्यांच्यात प्रेम फुलायला लागते. हळूहळू ते एमकेकांत गुंततात. 14 फ्रेब्रुवारीला जगभर मोठ्या उत्साहात साजरा होणारा 'व्हॅलेंटाईन डे' सेलिब्रेट करतात. परंतु या दिनी 'एक दुजे के लिये'च्या आणाभाका खाणारे सगळेच प्रेमी युगल यशस्वी होतात, असं नाही. साताजन्माच्या प्रवासाला निघण्याचे भाग्य काही मोजक्याच प्रेमींच्या नशिबी असतं.

घराच्या मंडळींचा न.., ना.. चा पाढा. तसेच समाजाच्या विरोधामुळे दोघांना तर एक ना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशातच गैरसमजाच ग्रहण दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि या गोंधळातच या दोघांच्या 'प्रेमाची गोष्ट' पार चव्हाट्यावर येते. मा‍त्र जगाच्या पाठीवर असे काही प्रेमी युगल आहेत, की ते या सगळ्या गोष्टींना अपवाद ठरले आहेत. त्यापैकी एका प्रेमी जोडप्याची ओळख आम्ही आपल्याला करून देणार आहोत. या प्रेमी युगलाने प्रेमाची उच्च परिसिमाच गाठली आहे.

समुद्राच्या पाण्यावर... प्रेमाची मनसोक्त उधळण करणार्‍या अनोख्या प्रेमी युगलाच्या 'प्रेमाची गोष्ट' वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...