आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे बर्माच्या साधुंचे-खानाबदोशोंचे आयुष्य, फोटोग्राफरने टिपले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्माच्या खानाबदोशोचे आयुष्य दर्शवणारा एका फोटो-
कॅलिफोर्निया- अमेरिकेचा फोटोग्राफर डेव्हिड हेथने जवळपास 5 वर्षांत बर्माच्या विविध भागांचा दौरा करून तेथील साधू, खानाबदोशो आणि इतर लोकांचे आयुष्य आपल्या कॅमे-यात कैद केले. त्यांनी तेथील सुवर्ण मंदिरात राहणा-या लोकांचे आयुष्यसुध्दा दर्शवले. शिवाय त्याच्या फोटोंमध्ये बर्माचे नैसर्गिक सौंदर्यसुध्दा दाखवले आहे. त्याने आपल्या फोटो सीरिजला एका पुस्तकासुध्दा पब्लिश केले आहे.
डेव्हिडचे म्हणणे आहे, की बर्मा लोकांच्या आयुष्यात अपार उर्जा आणि विविध रंग आहे. त्याने जवळपास 5 वर्षांत आठवेळा बर्माचा दौरा केला. त्याने बर्माच्या अशा गावांचा दौरा केला, जिथे आजपर्यंत कोणताच पश्चिम फोटोग्राफर पोहोचलेला नाहीये. डेव्हिडने सांगितले, की या देशांतील अनेक गावे असे आहेत, जे अद्याप जगाच्या संपर्कात नाहीये. मात्र फोटोग्राफरच्या सांगण्यानुसार, काही वर्षांमध्ये बर्मामध्ये खूप बदल झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बर्माच्या लोकांचे आयुष्य दर्शवणारे PHOTOS...