आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॉर्मल दिसणाऱ्या या Photo मध्ये लपली आहे एक वस्तू, अनेकांना दिसली नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या फोटोत काय दडले आहे, ते शोधा. - Divya Marathi
या फोटोत काय दडले आहे, ते शोधा.
मानवी बुद्धी कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यास सक्षम आहे, असे म्हटले जाते, मात्र काही वेळा अशा गोष्टींचा सामना करावा लागतो ज्यामुळे डोके काम करणे बंद करते आणि कन्फ्यूजन आणखी वाढते. नॉर्मल दिसणाऱ्या या फोटोत काय दडले आहे, हे शोधण्यासाठी इंटरनेटवर अनेकांनी डोके खाजवले होते.  
 
तुम्हीही आहात का डोळे असून अंध.. 
हा फोटो फेसबुकवर फिलिपिन्सच्या जेया मे क्रूजने शेअर केला होता. तिने चॅलेन्ज केले होते, की या फोटोत काय लपलेले आहे ते तुम्ही शोधू शकता का? 
- बहुतेक लोक फोटो पाहून कन्फ्यूज झाले. कारण ते या चॅलेंजमध्ये फेल झाले होते. 
- तुम्हाला दिसते का फोटोमध्ये काय दडले आहे ते?
- वास्तविक जेयाने लोकांना सोपे जावे यासाठी या फोटोमध्ये एक फोन लपलेला आहे, असेही सांगितले होते. एवढा मोठा क्ल्यू दिल्यानंतर चित्रात लपलेली गोष्ट तर सापडलीच पाहिजे. करुन पाहा प्रयत्न. 
 
उत्तर जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडला क्लिक करा... 
बातम्या आणखी आहेत...