आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे फोटोज पाहुन तुम्‍हाला बसेल धक्‍का, समजुन घेण्‍यासाठी लावावे लागेल डोके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणीच्‍या खांद्यावर हात? - Divya Marathi
तरुणीच्‍या खांद्यावर हात?
सोशल साईट्सवर असे अनेक फोटोज शेअर होत असतात, जे पाहुन सुरुवातीला तुम्‍हाला धक्‍काच बसतो. मात्र ते फोटोज जसे दिसतात तसे नसतात. त्‍यांना समजुन घेण्‍यासाठी तुम्‍हाला चांगलाच बौध्‍दीक व्‍यायाम करावा लागतो. या फोटोजना अशा अँगल्‍स आणि टायमिंगवेळेस क्लिक केले असते ज्‍यामुळे तुम्‍हाला ते गोंधळात टाकतात. या स्‍टोरीजमध्‍ये आम्‍ही तुम्‍हाला असेच काही फोटोज दाखवणार आहोत. त्‍यांचे खरे स्‍वरुप समजून घ्‍यायचे असेल तर लावा डोक...
 
इंटरनेटवर असे फोटोज मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. यातील काही फोटोज डबल मिनिंगवाली असतात. तर काही फोटोज तुम्‍हाला व्‍हल्‍गरही वाटु शकतात. मात्र काळजीपुर्वक पाहल्‍यास तुम्‍हाला दिसेल की हे खूप सामान्‍य फोटोज आहेत. आता वरील फोटोच पाहा. हा एका जोडप्‍याचा सेल्फि आहे. प्रथम पाहिल्‍यास तुम्‍हाला वाटेल की फोटोतील युवकाने तरुणीच्‍या खांद्यावर हात ठेवलेला आहे. मात्र तसे नाही. तरुणीने आपल्‍या खांद्यावर केवळ रिलॅक्‍सींग पॅड ठेवला आहे. बघितलत तुमच्‍या मेंदुने तुम्‍हाला कसा धोका‍ दिला ते.
 
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, असेच गोंधळात टाकणारे फोटोज...   

 
बातम्या आणखी आहेत...