आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँक्रीटचा रस्ता नाही ही आहे आपली नवी दिल्ली, असेच काही भन्नाट फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो नेहमी सत्य मांडत असतात. पण अनेकदा ते सत्य जाणून घेणे कठीण होते. विशेषतः जेव्हा अँगल, लांबी आणि रंगांमुळे फोटो वेगळाच दिसू लागतो. अशा वेळी सत्य सांगितल्यानंतरही डोळ्यावर विश्वास बसत नाही, आणि भलतेच काही दिसू लागते. असेच काही ट्रिकी फोटो आम्ही घेऊन आलो आहोत. त्यांचे सत्य जाणून घेण्यासाठी ते फोटो वारंवार पाहावे लागतील. 

अशीही दिसते दिल्ली... 
- वरच्या फोटोमध्ये दिल्लीची सॅटेलाईट इमेज दिसत आहे. हा संतोष पार्क आणि उत्तम नगरचा परिसर आहे. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्रय रेषेखालील लोक राहतात. 
- हा फोटो इम्गुरवर डेली ओव्हरव्ह्यू नावाच्या यूझरने अपलोड केला आहे. हे इन्स्टाग्रामवरील एक प्रसिद्ध अकाऊंट असून यावर 5.5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. जगभरातील विविध भागांत सॅटेलाईट आणि ड्रोनद्वारे काढलेले फोटो अपलोड केले जातात. 
- फोटोत दिसणारा हा भाग दाट लोकवस्ती असलेला आहे. मात्र याठिकाणी जराही हिरवे गवत दिसत नाही. 
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच काही भन्नाट फोटो जे पाहून तुम्हाला सुरुवातीला स्वत:च्या डोळ्यावर विश्वासच बसणार नाही.. 
 
बातम्या आणखी आहेत...