थायलंडमध्ये दरवर्षी Miss Condom महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वादग्रस्त महोत्सवात तरूणींमध्ये कंडोमचे फुगे फुगवण्याची स्पर्धा रंगते. या महोत्सवाचा उद्देश थायलंडमध्ये सुरक्षित सेक्स आणि त्यासोबतच सेक्सशी संबंधित रोगांविषयी (STD) जागरूकता निर्माण करणे हा आहे. परंतु, रॅली काढून होणाऱ्या या स्पर्धेवर टोकाची टीका देखील होत असते, तरीही दरवर्षी तेवढ्याच जोमाने हा महोत्सव भरवण्यात येतो.
4 देशातील तरूणी होतात सहभागी...
- या स्पर्धेत 4 देशातील जवळपास 20 सुंदर तरूणी सहभागी होतात. जिंकलेल्या तरूणीला मिस कंडोमचा किताब देण्यात येतो.
रस्त्यावर वाटतात कंडोम...
- कॉम्पिटीशनपुर्वी अनेक प्रसिद्ध ठिकाणी रॅली काढून कंडोमचा वापर आणि सेक्स रोगांविषयीची माहिती देण्यात येते. तसेच लोकांना मोफत कंडोम वाटण्यात येतात. डान्स आणि गाण्याच्या आवाजात निघालेल्या या रॅलिला लोक एखाद्या सणाप्रमाणे साजरे करातात.
पुढील स्लाइडवर पाहा कंडोम स्पर्धेदरम्यान असा असतो थायलंडचा नजारा...