आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन डेथः प्रत्‍येक पावलावर मृत्‍यूशी संघर्ष, दक्षिण ध्रुवावर निघालाय हा तरुण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडनच्‍या येल विद्यापीठाचा पार्कर ल्‍युटेड एका आगळ्यावेगळ्या मोहीमेवर जाण्‍यासाठी सज्‍ज झाला आहे. पार्करचे वय फक्त 19 वर्षांचे आहे. परंतु, तो एका मोठ्या आणि अतिशय अवघड अशा मोहीमेवर जाणार आहे. तो तापमान बदलाकडे लक्ष वेधण्‍यासाठी तसेच हे बदल अधिक चांगल्‍या पद्धतीने समजून घेण्‍यासाठी काही नमुने आणण्‍यासाठी दक्षिण ध्रुवावर जाणार आहे. तो 22 दिवसांमध्‍ये 639 किलोमीटरचे अंतर स्‍कीईंगद्वारे पार करणार आहे. मोहीमेची सुरुवात त्‍याने 3 डिसेंबरला रोस आईस शेल्‍फ येथून मोहीम सुरु केली आहे.

दक्षिण ध्रुवावर अतिशय वेगाने बर्फ वितळत आहे. याचेही कारण शोधण्‍यासाठी तो मदत करणार आहे. दक्षिण ध्रुवावर हाडे गोठविणारी थंडी असते. अशा वातावरणात पार्कर अतिशय धोकादायक मोहीमेवर जात आहे.

पार्करच्‍या मोहीमेबाबत जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...