आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झपाट्याने बदलली मंगोलिआ जमातीची लाइफस्टाइल, जाणून घ्या कसे जगतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- एका खोलीत एक मंगोलिअन कुटुंबीय)
खानाबदोशच्या रुपाने प्रसिध्द ग्रामीण मंगोलिअन्सच्या आयुष्यात गतीने बदल होत आहे. सुरुवातीला हे लोक शहरांपासून दूरवर राहत होते. आता त्यांचा कल शहराकडे दिसून येतोय. परंतु हे लोक झोपड्या आणि तंबूमध्ये आपले उदरनिर्वाह करत आहेत. अनेक लोक आपल्या कुटुंबीयांसोबत एका खोलीत राहत आहेत. वरील छायाचित्र फ्रान्सचा फोटोग्राफर ल्यूसिले शोम्बार्ट डी लूने मंगोलिआमध्ये घेतले आहे.
पुढील स्लाइड्सवरील छायाचित्रांत तुम्ही पाहू शकता, की शहरांत पोहोचलेल्या मंगोलोंचा एक वर्ग गतीने स्वत:मध्ये बदल घडवत आहे. त्यांच्या राहणीमानासह संस्कृती आणि रोजगारामध्येसुध्दा मोठा बदल झालेला दिसतो. मंगोलिया समाजातील तरुणाई राहणीमानात आणि लाइफस्टाइलमध्ये मॉडर्न झाले आहेत. तसेच, वयोवृध्द लोक काहीप्रमाणात आपल्या संस्कृतीला धरून राहत आहेत.
मंगोल एक ऐतिहासिक समाज आहे, जे मंगोलिआ, चीन आणि रशियाच्या परिसरात समूह करू राहतात. या लोकांना घोडेस्वारी आणि शिकारीत चंचल मानले जाते. इतिहासातसुध्दा ही जमाती लढाऊ जात म्हणून ओळखली जात होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, मंगोलियन्सवर फोटो सीरीजसाठी आकर्षित झाले लू...