2016चा नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द ईअरचा विजेता अँथॉनी लाऊ ठरला आहे. त्याने मंगोलियाच्या होर्समॅनचा फोटो क्लिक केला आहे. या फोटोमध्ये मंगोलिअन होर्समॅन त्यांच्या घोड्याला घेऊन जात आहेत. या स्पर्धेत जगभरातील अनेक फोटोग्राफरने स्वत: क्लिक केलेले फोटो पाठवले होते. त्यातील बेस्ट फोटो सिलेक्ट करण्यात आले आहेत. फोटोग्राफर्सने हे फोटो जगभर फिरून क्लिक केले आहेत. या स्पर्धेचा विजेता ठरलेल्या फोटोग्राफरने सात दिवसांसाठी पोलर विअर फोटो सफारीची सैर केल्याचे बक्षीस देण्यात आले.
असा क्लिक झाला हा PHOTO...
वरती दाखवण्यात आलेला फोटो मेसिमिलायानोने ब्राझिलिअन पेंटानलमध्ये क्लिक केला आहे. या फोटोची क्लिअॅरिटी पाहून तो स्वत: आश्चर्यचकित झाला होता. या फोटोमध्ये मगर शिकार करत आहे. असे अनेक फोटो या स्पर्धेत समाविष्ट झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 2016चे इतर शानदार PHOTOS...