आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: पाहा, चीनचे असे काही PHOTO, जे यापूर्वी तुम्ही कधीच पाहिले नसतील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: महिलेच्या मांड्यांप्रमाणे बनवलेली उशी)

जगभरात चीन एक असा देश आहे जो या ना त्या कारणावरून नेहमीच चर्चेत असतो. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून प्रसिध्द असलेला चीन स्वस्त आणि आगळेवेगळे शोध आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही करामती आणि जुगाडबद्दल सांगणार आहोत. आम्ही खास तुमच्यासाठी चीनचे काही निवडक फोटो आणले आहेत, हे फोटो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.
तुम्ही कार वर्कशॉपतर पाहिलेच असेल, मात्र एखाद्या गाड्याच्या वर्कशॉपमध्ये जर तुम्हाला हेलिकॉप्टर दिसला तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहाणार नाही. एक अशीच मशीन सुध्दा दिसेल ज्याच्या साह्याने झाडून काढता येते. हे सर्व फोटो सोशलनेटवर्कींग साईटवर व्हायरल झाले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, चीनच्या करामतींचे Funny फोटो...