आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than 5 Crore Of Underwear Set Made From Gold In China

चायनीज ‍डिझायनरने बनविली सोन्याची एक्ट्रा ऑर्डिनरी \'ब्रा अ‍ॅण्ड पॅन्टी\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिनी डिझायनरने सोन्यापासून एक एक्ट्रा ऑर्डिनरी अंडरवेअर सेट बनविला आहे. तीन किलो सोन्यापासून हा सेट तयार करण्यात आला असून एक आर्ट पीस म्हणून जतनही केला जाणार आहे.
गोल्ड गारमेंट्‍सची किंमत जवळपास पाच कोटी10 लाख रुपये एवढी आहे. गेल्या 11 जानेवारी रोजी हा अंडरवेअर सेट चायनामधील हुबेई प्रातांतील वुहानमधील एका शोमध्ये सादर करण्‍यात आला होता. पाच अनुभवी सूवर्ण अलकांर निर्मात्यांनी सहा महिने या सेटवर कलाकूसर केली आहे.
गोल्ड गारमेंट्‍सबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...