आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत जगातील सर्वात सुंदर 15 महिला, आपल्‍या कतृत्‍वाने यांनी मिळवली ओळख

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदलणा-या काळासोबत सौंदर्याची व्‍याख्‍या आणि परिमाणेही बदलत जातात. स्‍टाईलक्रेझ या संकेतस्‍थळाने जगातील सर्वाधिक सुंदर महिलांची यादी तयार केली आहे. या महिलांनी आपल्‍या कतृत्‍वाने आपल्‍या सौंदर्याभोवती एक आकर्षक वलय निर्माण केले. अर्थात सौंदर्य हे केवळ शारीरीक नसते. तुमचे मन सुंदर असेल तर त्‍या प्रकाशाने तुमचा चेहराही उजळतो. सौंदर्य हा व्‍यक्तिमत्‍वाचा एक भाग असतो. त्‍यामुळे लेडीज, केवळ बाह्य स्‍वरुपावरुन सौंदर्याबद्दल समज करुन घेऊ नका. तुम्‍ही जसे आहात तसे सुंदर आहात. हे फोटो केवळ प्रेरीत करण्‍यासाठी आहेत. चला तर एकमेकांपासून प्रेरणा घेऊयात आणि सुंदर बनुयात.
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, अशा सौंदर्यवती ज्‍या कठोर मेहनतीद्वारे आज त्‍या स्‍थानावर पोहोचले आहेत...
 
बातम्या आणखी आहेत...