आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा लोकांनी इंटरनेटवर पोस्ट केले असे चित्र-विचित्र PHOTOS, झालेत VIRAL

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रांत दिसणारे दृश्य पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. असेच काही फोटो व्हायरल होत आहेत. यात विचित्र ड्रेसमध्ये तरुणी पोज देत आहेत. सोशल साइट्स एक अशी फोटो सीरिज व्हायरल होत आहे, त्यात लोकांचे विचित्र फोटो सामील करण्यात आले आहेत. या फोटो सीरिजला सोशल साइट्सवर हजारोवेळा शेअर करण्यात आले आहे. याला 'इंटरनेटवर सापडलेले सर्वात चित्र-विचित्र लोक' असे टायटल देण्यात आले आहेत.
पाहा एकापेक्षा एक फनी फोटो...
एका फोटोमध्ये काही तरुणी विचित्र ड्रेसमध्ये क्रिकेट खेळताना पोज देत आहेत. तसेच दुस-या फोटोमध्ये एक व्यक्ती बाळाला दूध पाजत आहे. एक फोटो असाही आहे, त्यात एक व्यक्ती दुस-या व्यक्तीला आपल्या हाताने बिअर पाजत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच चित्र-विचित्र PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...