आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'प्रणयानंदा\'साठी आता नसेल एकमेंकांची गरज; वाढतोय \'सेक्स टॉईज\'चा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धावत्या जगासोबत सुसाट वेगाने धावणार्‍या लोकांच्या जीवनपद्धतीतही अमुलाग्र बदल झाला आहे. लव्ह-इन-रिलेशनशिपमध्येच लोक जास्त रमायला लागले आहेत. अलिकडच्या काळात तर 'सेक्स ट्‍वॉईज'च्या मागणीतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात 'प्रणयानंद' घेण्यासाठी स्त्री-पुरुषांना एकमेकांची गरज भासणार नाही की काय? असाही प्रश्न निर्माण झाला नाही. आज युरोपात बहुतेक लोक 'सेक्स टॉईज'च्या मदतीनेच त्यांची कामवासना क्षमवताना दिसतात.

उल्लेखनीय म्हणजे, प्राचीन काळातही 'सेक्स ट्‍वॉईज'चा उपयोग केला जात होता. त्या काळात त्याला 'कृत्रिम लिंग' असा शब्दप्रयोग केला जात होता. महर्षि वात्स्यायन यांच्या 'कामसूत्र'मध्येही 'कृत्रिम लिंगा'चा उल्लेख आढळतो.

आपल्या देशा 'सेक्स ट्वॉईज' वापरास बंदी आहे. तरी देखील अशी 'खेळणी' बाजारात सहज उपलब्ध होतात. मात्र ही 'खेळणी' कोण आणि कशी उपलब्ध करून देतो, तो संशोधनाचा विषय आहे.

युरोपातील अधिकांश देशात तसेच अमेरिकेत 'सेक्स ट्वॉईज'ची खुल्या बाजारात विक्री केले जाते. त्यावर कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध नाहीत. चीनमध्ये मोठ्याप्रमाणात 'सेक्स ट्वॉईज'ची निर्मिती केली जाते.

आजच्या मॉर्डन युगात वर्ल्ड फेमस सेलिब्रिटीजचे गुप्तांगांशी मिळते-जुळते 'सेक्स ट्वॉईज' देखील बाजारात सहज उपलब्ध होतात. पुरुषांसाठी 'सेक्स डॉल' आणि 'मास्टरबशन' सारखे तर स्त्रियांसाठी वायब्रेटर्स, डिल्डो अर्थात कृत्रिम लिंग विविध आकार, रंग डिझाईनमध्ये ही खेळणी सहज उपलब्ध होतात. विशेष म्हणजे महिलांना डिल्डोच्या वापरामुळे खरोखर संभोग सुखाचा अनुभव मिळत असल्याचेही बोलले जात आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून माहीत करून घ्या विविध 'सेक्स टॉईज'बाबत...