आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याच्या एक थेंब विषाने होऊ शकतो 20 लोकांचा मृत्यू, वाचा अशा 9 प्राण्यांविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- कोन सेल)
जगभरात अनेक चित्र-विचित्र तसेच भयावह प्राणी आहेत. यांच्याविषयी आपल्या कदाचितच माहित आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? यातील काही प्राणी खूपच भयावह आणि क्षणांत जीव घेणारे आहेत. यामधील काही प्राणी विषारी आणि काही पाण्यात राहून शिकार करतात. यांची शिकार करण्याची पध्दतसुध्दा वेगळी आहे. आज आम्ही तुम्हाला माहित नसलेल्या जगभरातील 9 विचित्र प्राण्यांविषयी सांगत आहोत...
कोन सेल-
समुद्रात आढळणारा हा कोन सेल प्राणी खूप विषारी आहे. हा प्राणी कधी-कधी समुद्र किना-यावरसुध्दा दिसतो. याच्या एका थेंब विषाने 20 लोकांना मृत्यू होऊ शकतो. हा प्राणी पश्चिम भारत-पॅसिफिक रीजनमध्ये आढळतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर विषारी प्राण्यांविषयी...