आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओए, श्वास रोखून धरा... याला म्हणतात अफलातून डायव्हिंग!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वित्झर्लंडमध्ये आयोजित 2013 क्लिफ डायव्हिंग युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये जर्मनीच्या अॅना बॉडेर हिने अशा प्रकारे अफलातून डायव्हिंग केले. हा फोटो ईपीए न्यूज एजेंसीचे गैब्रियल पुत्जु यांनी काढला आहे. येथे प्रोफेशनल डायव्हर्स चक्क 60 ते 89 फुट (18 ते 27 मीटर उंच) खोल असलेल्या पाण्यात उडी मारतात. यावेळी पाण्याशेजारी असलेल्या खडकांवर धडकण्याचीही भीती असते. परंतु, तरीही जोखिम पत्करत डायव्हर्स येथे डायव्हिंगचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.

असेच काही थरारक फोटो आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. श्वास रोखून बघा असे फोटो...

पुढील स्लाईडवर क्लिक करा...