आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत 10 धोकादायक महिला गँगस्टर्स; करायच्या अंमलीपदार्थांची तस्करी, खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अशा अनेक महिला आहेत ज्या गुन्हेगारी विश्‍वात पुरुषांच्या फार पुढे आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अशाच एका कुख्‍यात महिला अंमलीपदार्थ तस्कर मेलिसा'ला चायना' कॅल्डेरेनला अटक करण्‍यात आली होती. तिच्यावर 180 पेक्षा जास्त हत्या केल्याचा आरोप होता. गुन्ह्यांची संख्‍या एवढी मोठी असूनही अद्याप पोलिसांना तिला अटक करता आलेले नाही. यावरुन महिला तस्करांची ताकदीचा अंदाज येऊ शकतो. बॉयफ्रेण्‍डने केले होते अटक, म्हटले होते वेडी...
कुख्‍यात अंमलीपदार्थ तस्कर मेलिसाला तिच्या बॉयफेंण्‍डने पोलिसांना पकडून द्यायला मदत केली. इतकेच नव्हे, तर बॉयफ्रेण्‍डने तिला वेड म्हटले. मात्र जगात मेलिसा एकटी ताकदवान महिला गुन्हेगार किंवा माफिया नाही. अशा अनेक महिला गँगस्टर्स आहेत ज्यांना पकडू शकलेले नाही. ब-याच गँगस्टर्संनी आत्मसमर्पण केल्यानंतर पकडली गेली. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गँगस्टर्स महिलांविषयी सांगणार आहोत.
महिला पुरुषांच्या मागे असतात ही धारणा या गँगस्टर्स धुळीस मिळवतात. त्यांनी मोठ्या प्रमाणावर हत्या, अपहरण, अंमलीपदार्थांची तस्करी यासारख्‍या गंभीर गुन्हे केले आहे. पुढील स्लाइड्सवर वाचा अशा इतर 9 महिलांविषयी, ज्यांचा इतिहास गुन्ह्यांशी आहे...
बातम्या आणखी आहेत...