आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Dangerous Foods In World May Take Your Life

जगातील सर्वांत धोकादायक पदार्थ, जीव धोक्यात टाकून खवय्ये चाखतात स्वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यांना जगातील मोस्ट डेंजरस फुड असे म्हटले जाते. याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे फुड खाताना खुप काळजी घ्यावी लागते. जरा चुक झाली तर जीव जाण्याचा धोका असतो. पण या पदार्थांना काही खवय्ये अगदी जीव धोक्यात टाकून पसंती देतात. त्याचा स्वाद घेतात.
फुगु फिश
प्रचंड हिंमत असलेला खवय्याच ही फिश खाऊ शकतो. फुगु फिशचे लिव्हर, ओव्हरीज आणि इन्टेस्टाईन यात मोठ्या प्रमाणावर टेट्रोडो टॉक्सिन असते. मानवांसाठी हे अत्यंत विषारी आहे. तरीही लोक या माश्याचा आस्वाद घेतात. अनेक ठिकाणी फिश तयार करताना त्यात टॉक्सिनचे जरा प्रमाण ठेवले जाते. खवय्याला रोमांच अनुभवता यावा यासाठी असे केले जाते. बऱ्याच वेळा हे टॉक्सिन सायनाईडपेक्षाही भयंकर असते. पण त्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने त्याचा मानवी शरीरावर लगेच विपरित परिणाम होत नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, काजुतही असते टॉक्सिन.... असेच काही पदार्थ...