आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Dangerous & Weird Selfies In The Selfie Olympics

जरा संभाळून... \'सेल्फि ऑलंम्पिक\'मधील MOST DANGEROUS छायाचित्रे आली समोर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी एक 'सेल्फि ऑलंम्पिक' नावाचा नवीन खेळ सुरू झाला आहे. इंटनेटवर हा खेळ सर्वच वर्गातील लोकांसाठी लोकप्रिय झाला आहे. विषेत: टीनएजर्सना याचे मोठे वेड लागले आहे. तरूणांमध्ये या खेळाचे महत्व वाढले आहे. या खेळात फेसबुक आणि इंस्टाग्राम यूजर्सचा सामावेश होतो. यावर हजारो यूजर्सनी त्यांचे सेल्फि फोटो अपलोड केले आहेत.
सेल्फि एक नवीन शब्द आहे. या शब्दाचा ऑक्सफोर्ड डिक्शनरीमध्ये सामावेश केला आहे. ऑक्सफोर्ड शब्दकोशाच्या परिभाषेनुसार सेल्फिचा अर्थ होतो, की स्मार्टफोन अथवा वेबकॅमने स्वत:चा फोटो काढून तो सोशल साइट्सवर अपलोड करायचा. सोशल साइट्स नेवर्किंग यूजर्सना फेसबुक पेजवर त्यांचे विचित्र आणि वेगळ्या पध्दतीचे फोटो अपलोड करण्याची संधी या सेल्फि स्पर्धेच्या माध्यमातून दिली आहे.
माहितीनुसार, जानेवारी महिन्यात या सेल्फि ऑलंम्पिक खेळाच्या पेजवर 30,000पेक्षा अधिक लाइक्स आले. इंस्टाग्रामवर पहिल्यापासूनच सेल्फि खेळाचा ट्रेंड टि्वटवर चालू आहे. 28,000 छायाचित्रे आणि लाइक्स या साइट्सवर आले आहेत.
सेल्फि ऑलंम्पिकमध्ये आलेले काही विचित्र आणि वेगळ्या पद्धतीची छायाचित्रे आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत जे बघून कदाचित तुम्हाला हसूही येईल... पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा काही विचित्र छायाचित्रे...