आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Densely Populated Place On Earth Was In China, Have A Look

300 इमारती, 50 हजार लोक, अशी होती चीनच्या या शहरातील लोकांची LIFE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चीनच्या कोव्हलून वाल्ड सिटीचा फोटो)
बीजिंग- चीनमध्ये 1992पर्यंत काही ब्लॉकमध्ये जवळपास 50 हजार लोक राहत होते. कोव्हलून वाल्ड सिटी नावाच्या हे ठिकाण जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले ठिकाण होते. कॅनाडाचा फोटोग्राफर ग्रेग गिरार्ड आणि इआन लँबोथने येथील काही फोटो क्लिक केले आहेत. हे दुर्मिळ फोटो येथे राहणा-या लोकांचे आयुष्य दर्शवते.
या ठिकाणी जवळपास 33 हजार कुटुंब वास्तव्याला असून छोटे-मोठे उद्योग-धंदे करून ते आपला उदरनिर्वाह करतात. हे लोक जवळपास 300 उंच इमारतींमध्ये राहत होते, या इमारती एकमेकींशी जोडलेल्या होत्या. जगातील काही भागांत याला विचित्र शहरसुध्दा म्हटले जात होते. फोटोग्राफर ग्रेग गिरार्ड जवळपास पाच वर्षे येथे राहिला आणि लोकांच्या आयुष्याला समजून घेतले. मात्र येथे लोक राहण्यापूर्वी मिलिक्ट्रीचे वॉच पोस्ट होते. 1991मध्ये या ठिकाणाला स्थानिक सरकारने तोडण्याचे आदेश दिले. 1992पर्यंत येथील लोकांना ही जागा खाली करण्यास सांगितली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 1992मध्ये चीनच्या या शहरात कसे राहत होते लोक...