पहिल्यांदा पाहिल्यास हे छायाचित्र फोटोशॉप्ड केल्याचे दिसते. मात्र हे त्या छायाचित्रकाराची कमाल ज्याने अचूक वेळ साधून अफलातून छायाचित्रे आपल्या कॅमे-यात कैद केले आहे. येथे आम्ही तुम्हाला काही असे छायाचित्रे दाखवणार आहोत. जे अचूक वेळी कॅमे-यात कैद झाली आहेत. घोड्याचे शिर असलेला माणूस...
पहिले छायाचित्र पाहुन वाटते, की या माणसाला घोड्याच्या शिर आहे. मात्र असे नाही. माणसाचा चेहरा घोड्याच्या मागे दडलेला आहे. छायाचित्रकाराने एकदम वेळेवर फोटो क्लिक केला आहे...
पुढील स्लाइड्सवर पाहा असेच इतर फोटोज...