आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब...! 40 कोटी रूपयांना विकला गेला जगातील सर्वात महागडा फोटो, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक जुनी म्‍हण आहे, एखादी गोष्‍ट सांगण्‍यासाठी हजारो शब्‍द कमी पडतात, मात्र हजारो शब्‍दांचे 'सार' फक्‍त एका छायाचित्रातून कळते. अशा प्रकारचा एक फोटो घेतला आहे ऑस्‍ट्रोलियाचा फोटोग्राफर पीटर लिक याने. हा फोटो इतका बोलका आहे की, जगातील सर्वात महागडा फोटो म्‍हणून पीटरच्‍या फोटोला 40 कोटी रूपये किंमत मिळाली आहे.
आज घडीला सर्वात महागाडा फोटो म्‍हणून पीटरच्‍या फोटोला जगभर ओळखले जाऊ लागले आहे. या महागड्या फोटोच्‍या निमित्ताने आम्‍ही तुम्‍हाला जगातील महागड्या फोटोची माहिती देणार आहोत.
डेड ट्रप टॉक-
डेड ट्रप टॉक म्‍हणून ओळखल्‍या जाणारा फोटो 21 कोटी 74 लाख रूपयाला विकला गेला.
अफगानिस्‍तानच्‍या मोकोर शहराजवळ 1986 मध्‍ये झालेल्‍या हल्ल्‍याचा हा फोटो आहे. या फोटोला डेड ट्रप टॉक नाव देण्‍यात आले. रशियाच्‍या लाल सैन्‍याने एका डोंगरावर मृतदेह अशा प्रकारे ठेवले होत की, ते अपापसात संवाद करत आहेत असा पाहाणा-याला भास होत होता. या फोटोला 2012 मध्‍ये लीलावात 21 कोटी 74 लाख रूपये किंमत मिळाली.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या जगातील काही महागड्या फोटोच्‍या किंमती...