आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलांची बॉडी पाहून तुम्ही थक्क व्हाल, वायरल होताहेत हे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर चेहरा, पातळ व नाजूक कंबर आणि अशी दमदार बॉडी.... - Divya Marathi
सुंदर चेहरा, पातळ व नाजूक कंबर आणि अशी दमदार बॉडी....
तुम्ही आतापर्यंत अनेक बॉडीबिल्डर्सचे फोटोज पाहिले असतील. मात्र, आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत, सोशल साईट्सवर वायरल होत असलेले 10 बॉडीबिल्डर महिलांचे फोटोज, ज्यावर विश्वास करणे खूपच अवघड आहे. त्यांची बॉडी अशी आहे की, भल्या भल्याची दांडी गूल होऊन जाईल. त्यांना नाजुक समजण्याची चूक करू नका...
आतापर्यंत सामान्यपणे महिला फक्त ब्यूटी कांटेस्टमध्ये सहभागी व्हायच्या. मात्र, आता अशा काही महिला आहेत ज्या जिममध्ये तासनतास घाम गाळून बॉडी बनवत आहेत. जे पाहून पुरुषही लाजतील अशी त्या बॉडी बनवत आहेत. त्याची बॉडी इतकी जबरदस्त आहे की एकवेळ ही एखाद्या महिलाची बॉडी आहे यावर विश्वास ठेवणे जड जाते. सध्या सोशल मीडियात जगभरातील काही महिलांचे बॉडी दाखविणारे फोटोज वायरल होत आहेत. यात काही हॉट आहेत तर काही सुंदरही दिसत आहेत. आता वरील महिलेचेच पाहा, तिचा चेहरा पाहूनही तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होईल. मात्र, तिची बॉडी पाहून तिच्या वाटेला न जाणेच पुरुष करतील. असे असले तरी या महिलेचे नाव सोशल साइट्सवर शेयर केले नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशाच काही बॉडीबिल्डर महिलांचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...