आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील क्रूर शिक्षा: कुठे केला जातो शिरच्छेद तर कुठे टाकतात उकळत्या तेलात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)
समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या पंरपरेनुसार, गुन्हा केलेल्या व्यक्तींना शिक्षा ही झालीच पाहिजे. जगभरात विविध गुन्ह्यांसाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. जगात काही देश गुन्ह्यांसाठी दिली जाणारी शिक्षा पाहून थरकाप उडतो. आजकाल आयएसआयएसचे दहशतवादीसुध्दा शिक्षा म्हणून लोकांचा शिरच्छेद करतात.
आजसुध्दा संयुक्त राज्य अमेरिका, चीन, साऊदी अरब आणि ईराणीसारख्या देशांमध्ये फाशीची शिक्षा विविघ रुपात दिली जाते. एमनेस्टी इंटरनॅशनलच्या आकड्यांनुसार, 2013मध्ये जवळपास 778 लोकांना विविध गुन्ह्यांसाठी मृत्यूसारख्या भयावह शिक्षा दिल्या जातात. परंतु काही देशांत इतक्या भयावह सजा दिल्या जातात, ज्या मत्यूपेक्षा क्रूर असतात. काही ठिकाणी मानसिक आणि शारीरिक दंडसुध्दा दिला जातो.
आज आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यामतून जगभरातील कोणत्या गुन्ह्यांसाठी कोणती क्रूर सजा दिली जाते हे सांगणार आहोत.
शिरच्छेद करणे-
शिक्षा- गुन्हेगाराचा शिरच्छेद करणे
देश- इंग्लंड, साऊद अरब
फॅक्ट- इंग्लंडमध्ये महाराणी एलिजाबेथच्या काळात अशाप्रकारची शिक्षा दिली जात होती. तसेच, साऊदी अरबमध्ये अशा शिक्षेला कायदेशीरित्या मान्यता मिळाली आहे. 15 ऑक्टोबर 2014 रोजी येथे तंत्रमंत्रासह इतर गुन्ह्यांसाठी 59 लोकांचा शिरच्छेद केला आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या जगातील विविध देशांतील क्रूर शिक्षा...