आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 300 तर कुणी 600 Kg पेक्षा जास्त, हे आहेत जगातील \'अगडबम\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनचा सर्वांत लठ्ठ माणूस कार्ल थॉम्पसन याचा नुकताच मृत्यू झाला. 33 वर्षीय थॉम्पसनचे वजन 412 किलो होते. गेल्या तीन वर्षांत त्याचे वजन 212 किलोंनी वाढले होते. त्याला माहिती होते, की एवढे वजन वाढल्यावर त्याचा मृत्यू निश्चित आहे. तरीही तो अगदी ढिगाने जेवण करायचा. दरम्यान, थॉम्पसन हा एकमेव लठ्ठ माणूस नाही. जगभरात असे अनेक लोक आहेत. थॉम्पसनसारखेच तेही लठ्ठपणाला त्रासले आहेत.
लठ्ठपणा एकदा अनियंत्रित झाला, की त्यावर नियंत्रण मिळवणे अत्यंत अवघड असते. कधी शारीरिक कारणांनी तर गरजेपेक्षा जास्त जेवण केल्याने लठ्ठपणा वाढतो. आज आम्ही तुम्हाला जगातील 9 सर्वांत लठ्ठ माणसांची माहिती देणार आहोत. आता यापैकी काही लोकांनी ऑपरेशन करुन लठ्ठपणा कमी केला आहे.
डॉना डिम्पसन
अमेरिकेच्या ओहियो प्रांतातील डॉनाचा जन्म 1967 मध्ये झाला. तिचा समावेश जगातील दहा लठ्ठ माणसांमध्ये केला जातो. तिचा वजन 453 किलो आहे. 2008 मध्ये तिने सांगितले होते, की तिला लठ्ठ व्हायचे आहे. मला असे म्हटलेले आवडेल. तिने एका मुलाला जन्मही दिला आहे. एखाद्या अतिलठ्ठ महिलेने मुलाला जन्म दिल्याची ही पहिलीच घटना आहे. तिने नाव गिनीज बुकमध्ये आले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, जगातील इतर 9 लठ्ठ लोकांबद्दल... सर्वच आहेत अगदी पर्वतासम....