आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्‍लासमध्‍ये झोपले होते हे इंजिनिअर्स, त्‍यामुळेच त्‍यांनी केल्‍या अशा Big Mistakes

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिमपर्यंत जाण्‍यासाठी लावले एस्‍केलेटर - Divya Marathi
जिमपर्यंत जाण्‍यासाठी लावले एस्‍केलेटर
ताजमहाल ते कुतुबमिनार, स्‍टॅच्‍यु ऑफ लिबर्टी ते आयफल टॉवरपर्यंत जगात अशा अनेक वास्‍तू आहेत जे इंजिनिअरींगचे उत्‍कृष्‍ट उदाहरणे आहेत. त्‍यामुळे समाज बनवण्‍यामध्‍ये इंजिनिअर्सचेही योगदान असते असे म्‍हणतात. असे असले तरी, तरी काही इंजिनिअर्सचे काम पाहून तुम्‍हाला प्रश्‍न पडू शकतो की, शिकण्‍याच्‍या वेळी हे इंजि‍निअर्स वर्गात झोपले होते काय? 

जिमपर्यंत जाण्‍यासाठी लावले एस्‍केलेटर 
वरील फोटो सोशल मिडीयावर फार शेअर केला जात आहे. जिमला जाणा-या फीटनेस फ्रीक्‍ससाठी येथे पाय-यांसोबतच एस्‍कीलेटरची सुविधाही देण्‍यात आली आहे. हे बांधकाम करणा-या इंजिनिअरची खूप थट्टा उडवली जात आहे. याविषयी जिम मालकांशी चर्चा केली तेव्‍हा त्‍यांनी सांगितले की, जिममध्‍ये येण्‍यासाठी एस्‍कीलेटरचा वापर करण्‍या-यांकडून 15 मिनिटे जास्‍तीचा व्‍यायाम करवून घेतला जातो. हा नियम त्‍यांच्‍या कॉन्‍ट्रॅक्‍टमध्‍येही लिहीला आहे. हे सर्वच प्रकरण तुम्‍हाला विचित्र वाटत असेल. मात्र तुम्‍हाला एक प्रश्‍न नक्‍कीच पडला असेल की, जिमला एस्‍कीलेटर लावणारा तो हुश्‍शार इंजिनिअर कोण? 

पुढील स्‍लाइडवर पाहा, इंजिनिअरींगचे असेच विचित्र नमुने... 

 
 
बातम्या आणखी आहेत...