आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Selfie के लिए कुछ भी करेगा! पाहा हे Most Funny फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज स्‍मार्ट फोनच्‍या युगात प्रत्‍येकाच्‍या खिशात दर्जेदार कॅमेरा बसला आहे. मग काय हवा तेव्‍हा, हवा तेथे फोटो काढण्‍याची संधी कोणी हुकाल गमावेल काय? कॉलेजचा कट्टा, पर्यटनस्‍थळ, सिनेमागृह एवढेच काय बसस्‍टॅड, रेल्‍वेस्टेशन अशा विविध ठिकाणी तरूणाईमध्‍ये सेल्‍फीची चांगलीच धुम पाहायला मिळते. त्‍यासाठी आधुनिक सेल्‍फी स्‍टिकचाही आधार घेतला जातो, तर, 'जुगाड' कल्‍पनेतून तयार केलेल्‍या सेल्‍फी स्‍टिकही वापरल्‍या जातात. या संग्रहातून जगातील असेच काही funny selfie आम्‍ही आपणास दाखवत आहोत.
 
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करा, funny selfie पाहून हसत राहा..
बातम्या आणखी आहेत...