आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिशय विदारक आवस्थेत झाला या 5 जणांचा मृत्यू, मन हेलावून जाईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॉना बाथमध्ये झाला मृत्यू. - Divya Marathi
सॉना बाथमध्ये झाला मृत्यू.
मृत्यू हा अटळ आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाचा अंत निश्चित आहे. मात्र कोणी स्वतःचा मृत्यू कधी-केव्हा आणि कसा होणार हे आधी सांगू शकत नाही, पाहू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा 5 जणांच्या मृत्यूची कथा, ज्यांचा मृत्यू हा अतिशय वेगळ्या वातावरणात-परिस्थितीत आणि विदारक स्थितीत झाला. 
 
सॉनामध्ये 6 मिनिट घालवल्यानंतर याचा मृत्यू 
- 2010 मध्ये ब्लादिमीर लेडीज्हेंस्काई याचा मृत्यू वर्ल्ड सॉना चॅम्पियनशिपमध्ये झाला होता. 
- याने 6 मिनिट  110 डिग्री सेल्सियस तापमानात काढल्यानंतर याची बॉडी अतिशय वाईटपद्धतीने जळाली होती. त्याला बाहेर काढल्यानंतर त्याच्या शरीरावरुन त्वचा वेगळी झाली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. 
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, अशाच मन हेलावून टाकणाऱ्या मृत्यूकथा.... 
बातम्या आणखी आहेत...