आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Incredible Photos The Air Force Took In 2014

वायुसेनेच्या प्रशिक्षणातील सर्वोत्कृष्ट दृश्य, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन वायुसेनेला 2014 वर्ष सर्वाधिक व्यग्र गेले. कारण त्यांचा बहुतांश वेळ इसिस आणि इतर दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर बॉम्ब टाकण्यातच गेला. याशिवाय प्रत्येक क्षणाला सज्ज राहण्याचा विक्रम या वायुसेनेने घडवला आहे. याच काळात वायुसेनेने त्यांच्या तडफदार कामगिरीचे छायाचित्रणही केले आहे. यात जी उत्कृष्ट छायाचित्रे होती, त्यापैकी एक वायुसेनेने अ‍ॅक्शन फोटोग्राफ म्हणून जारी केले आहे.
याअंतर्गत टी-३८ टेलॉन विमानाचे छायाचित्र असून बी-२ स्पिरिट या विमानासोबत कॅरोलिनाच्या प्रशिक्षण मोहिमेत होते. या वेळी बी-२ च्या पायलटने घेतलेल्या अॅक्शनची खूप प्रशंसा केली गेली. कारण त्याने टी-३८ ला क्रॉस करून छायाचित्र काढले. बी-२ पक्ष्याप्रमाणे दिसते, शिवाय ते मल्टिबाँबर विमान आहे. तसेच प्रचलित शस्त्रास्त्रे आणि अण्वस्त्रांची वाहतूक करण्यास सक्षम आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा वायुसेनेच्या प्रशिक्षणातील सर्वोत्कृष्ट छायाचित्रे...