आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Most Perfectly Timed And Interesting Selfies Ever

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PERFECT TIMING: असे क्लिक झाले पोटधरुन हसवणारे SELFIES

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेम टू सेम - Divya Marathi
सेम टू सेम
नवी दिल्लीः गेल्या काही काळापासून सेल्फीची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच क्रेझमुळे आपल्याला सेल्फी प्रेमींच्या एकापेक्षा एक सेल्फीज बघायला मिळतात. सेल्फीची लोकप्रियता एवढी आहे, की अनेक देशांचे राष्ट्रपतीसुद्धा वेगवेगळ्या निमित्तांवर सेल्फी क्लिक करताना दिसले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा असो वा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी... या दिग्गजांनी घेतलेल्या सेल्फी ब-याच चर्चेत होत्या. मात्र आज आम्ही तुम्हाला सामान्य लोकांनी घेतलेल्या विचित्र सेल्फी दाखवत आहोत. हे फोटोज परफेक्ट टायमिंगला क्लिक झाल्याने खूपच रंजक बनले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अशाच परफेक्ट टायमिंगला क्लिक झालेले सेल्फीज...