आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : इंटरनेटवर लोकप्रिय आहेत हे फोटो, बघा कोणते आहेत हे फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जो लक्स्टर आणि त्याच्या भावाने त्यांच्या आईला ख्रिसमसची भेट म्हणूण लहानपणीच्या आठवणी ताजे करणारे एक क्युट फोटोशूट केले आहे. या कॅलेंडरमध्ये या दोघांनी लाहनपणी काढलेले फोटो परत एकदा तसेच काढले आहेत. यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांची मदत घेतली. जून्या सारखेच कपडे, ठिकाण आणि अगदी सारखाच भाव असणारे हे फोटो सध्या खुप प्रसिद्धी मिळवत आहेत.
टंबलर ब्लॉगवर देन अ‍ॅण्ड नाऊ या नावाने हे फोटो टाकलेले आहेत. अर्जेंटीनामधील फोटोग्राफर इरिना वर्निंगने अपलोड केलेली बॅक टू द फ्युचर नावाची सिरीज इंटरनेटवर लेटेस्ट ट्रेंण्ड बनली आहे. तिच्यापासून प्रेरणा घेत लक्स्टर आणि त्याच्या भावाने हे फोटोशूट केले आहे. असे फोटोशूट करणे सध्या एक ट्रेंण्ड बनला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा या दोघांचे फोटो...