आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीत राहावे असे फोटो, बघुन तुम्हीही व्हाल हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही घटनेला सर्वांत प्रभावीपणे लोकांसमोर ठेवण्यासाठी फोटोंव्यतिरिक्त कोणतेही माध्यम नाही. हे फोटोच या विशेष घटनांचे प्रतिक होऊन जातात. त्यामुळे त्यांना अतिशय जपून ठेवले जाते. कित्येक वर्षांनी हे फोटो बघितले तरी त्या घटना स्मृतीपटलावर जाग्या होतात.

बघुयात असेच काही फोटो... जुन्या घटनांना जागे करणारे... हृदय पिळवटून टाकणारे....

पुढील स्लाईडवर क्लिक करा...