आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल साइट्सवर शेअर होतात अशी परफेक्ट टायमिंगची भन्नाट छायाचित्रे, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(खांद्यावर मांजर घेऊन एक व्यक्ती)
फनी छायाचित्रे नेहमीच लोकांना खूप आवडतात. सोशल मीडियावर अशी अनेक प्रकारची छायाचित्रे शोधत असतात. गंतीशीर छायाचित्रे शेअर करून हजारो कमेन्ट्स आणि लाइक्स मिळवतात. ही छायाचित्रे व्हायरल होतात आणि ट्रेंडमध्ये येतात. त्यामधील काही फोटोशॉपमध्ये बनवली जातात, तर काही परफेक्ट टायमिंगमध्ये घेतलेली असतात..
या छायाचित्रांमुळे धावपळीच्या जीवनात लोकांच्या चेह-यावर हसू फुलते. आज आम्ही तुम्हाला काही लेटेस्ट फनी छायाचित्रे दाखवत आहोत, जे परफेक्ट टायमिंगमुळे चर्चेत आली आहेत. तसेच, त्यातील काही फोटोशॉपमध्ये तयार झाली आहेत. आता वरील छायाचित्रच पाहा ना...याला शेअर करणा-या व्यक्तीने लिहिले, की मी या मांजरीला कच-यातून उचलले आणि तिचे नाव शॅडो ठेवले. ती प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत येते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच आकर्षक 24 छायाचित्रे...