आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रटाळ आयुष्याला कंटाळलात का? मग पाहा थकवा दूर करणारे हे Funny Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हेल्मेट घालून खरेदी करताना एक व्यक्ती)
हसणे हा कठिण आणि दु:खाच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. कदाचित त्यामुळेच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फनी छायाचित्रे शेअर केली जात आहेत. अशी छायाचित्रे रोजच सोशल साइट्वर शेअर होत असतात. परंतु आपल्याला अनेकदा वेळ नसल्याने ती आपण दुर्लक्षित करतो.
फनी छायाचित्रे आपल्या रटाळ दैनंदिन आयुष्यात हसायला लावतात. आम्ही आड तुम्हाला काही फनी आणि गमतीशीर छायाचित्रे दाखवत आहोत, जी पाहून काहींना लोटपोट हसू येईल तर काहींना हसू आवरणार नाही. यातील काही फोटो परफेक्ट टायमिंगमध्ये क्लिक केलेली आहेत तर काही फोटोशॉपमध्ये तयार करण्यात आली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा काही फनी छायाचित्रे...