आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पौरुषत्व' सिध्द करण्यासाठी या देशांत आहेत या 10 SHOCKING पध्दती, वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नॉर्थ डकोटामध्ये मँडन जनजातीचे लोक शरीरात स्क्रू लावून दोरीला लटकतात)
जगात अनेक देशांच्या विविध संस्कृती, परंपरा आणि प्रथा आहेत. परंतु याच परंपरांमध्ये काही प्रथा खूपच क्रूर आहेत. त्यांधील एक म्हणजे, पुरुषांना आपले पौरुषत्व सिध्द करण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. अनेक देशांत आजसुध्दा पुरुषांना समाजात आपले मुख्य स्थान बनवण्यासाठी स्वत:ला शक्तिशाली दाखवावे लागते. त्यासाठी अनेक क्रूर आणि विचित्र पध्दतींचा अवलंब करावा लागतो.
अनेक समाजाचे लोक खूपच क्रूर पध्दतीने आपले पौरुषत्व सिध्द करतात. मा6 काही पध्दती इतिहासाचा एक भाग आहे. आज आम्ही तुम्हाला काही देशांमध्ये 'पौरुषत्व' सिध्द करण्याच्या नावाखाली प्रचलित असलेल्या चित्र-विचित्र प्रथांविषयी...
मँडन टॉर्चर-
नॉर्थ डकोटामध्ये मँडन सामुदयामध्ये धार्मिक परंपरा आहे, त्याला ओकिपा म्हटले जाते. या उत्सवात वयाच्या आठव्या वर्षीच मुलांना टॉर्चर केले जाते. येथे 'पौरुषत्व' सिध्द करण्यासाठी अनेक दिवस उपाशी राहावे लागते. त्यानंतर त्यांच्या शरीरावर स्क्रू लावून दोरीला लटकवले जाते. जो सर्वात जास्त वेळ लटकतो, त्यांना मँडन समुदायाच्या नेत्यांमध्ये सामील केले जाते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच काही क्रूर प्रथेंविषयी...