आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Most Simultaneous High Kicks In 30 Seconds By A Single Chorus Line

फ्रान्‍स कॅब्रे डान्‍सर्सच्‍या हाय किकने नोंदवला गिनीज रेकॉर्ड, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्‍सची राजधानी पॅरिसमध्‍ये 'मोलन रूश कॅब्रे डान्‍सर्सने एका रांगेत उभे राहून 30 सेंकद एका पायावर उभे राहून एक पाय वर-खील करण्‍याचा गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड केला आहे. मोलिन रूश कॅब्रे डान्‍सला 1889 मध्‍ये सुरूवात करण्‍यात आली होती. या वर्षी 125 शताब्‍दी साजरी केली जात आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातून प्रत्‍येक वर्षी 6 लाख लोक उपस्थित राहातात.
या कॅब्रे नावाने लास वेगासमध्‍ये एक हॉटेल उभारण्‍यता आले आहे. या हॉटेलमधील कॅब्रे डान्‍सवंर 1955 मध्‍ये चित्रपट तयार करण्‍यात आला होता. मालिन रूश कॅब्रेची इमारत पेरिसमधील प्रसिद्ध इमारत म्‍हणून ओळखली जाते.
पुढील स्‍लाईडवर पाहा या रेकॉर्डची छायाचित्रे...