आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईलच्या कॅमे-यात कैद झाले हे भयावह क्षण, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या हातात कॅमेरा किंवा मोबाईल असला, की फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. असेच काही जगभरातील फोटोग्राफर्सच्या बाबतीतही घडले आहे. त्यांनी अचानक काही क्षण आपल्या कॅमे-यात कैद केले आणि ते सर्वाधिक भयावह क्षण म्हणून मोजले जाऊ लागले. यामध्ये काही प्राण्यांचे तर काही आपल्या आजूबाजूला घडणा-या घडनांचे आहेत. यातील प्रत्येक फोटो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अचानक कॅमे-याक कैद झालेले क्षण...