आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपातासाठी केले जायचे असे \'अघोरी\' उपचार, महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये सोडले जात होते जळू!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉडर्न सोसायटीत आजही महिलांचा आवाज दाबला जातो, तर पूर्वी महिला पुरुषाच्या किती दबावात असतील याची कल्पना आपण करू शकतो. विशेषतः सेक्शुअल लाइफ संदर्भात महिलांना पुरुष कधीच विचारात घेत नसत. आजही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाही. मेडिकल सायन्सने मोठी प्रगती केली आहे. परंतु समाजात अशा अनेक महिला आहेत की त्याच्या गर्भपाताबाबत अजूनही जागरुकतेचा अभाव आहे.

 

इंटरनेटवर पुरातन काळापासून चालत आलेल्या गर्भपाताच्या पद्धतीची माहिती सापडले. विशेष म्हणजे तत्कालीन काळात महिला गर्भपातासाठी अनेक विचित्र पद्धतींचा वापर करत होत्या. या पद्धती जीवघेण्या होत्या.

 

महिला प्रायव्हेट पार्टमध्ये सोडत जळू (लीच)  
नको असलेल्या गर्भ काढून टाकण्यासाठी पूर्वी महिला डॉक्टरांकडे जात नसत. महिला घरीच पुरातन पद्धतीचा वापर करत होत्या. विशेष म्हणजे पुरुष मंडळी त्यांना या गोष्टी करण्‍यास प्रवृत्त करत होते. या पद्धती अत्यंत असुरक्षित होत्या.

 

महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जळू (लीच ) सोडले जायचे. जळू पोटात वाढत असलेला गर्भ खाऊन टाकत आणि महिलेचा गर्भपात व्हायचा, असा समज होता. महिला या गर्भपाताच्या पद्धतीचा घरीच वापर करत असत.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पुरातन काळात महिला गर्भपातासाठी या जीवघेण्या पद्धतींचा करत वापर...

बातम्या आणखी आहेत...