आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज समाज मॉडर्न झाला असल्याचे म्हटले जाते मात्र याच समाजात आजही महिलांचा आवाज दाबण्याची, त्यांच्यावरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असतात. विशेषतः सेक्शुअल लाइफ संदर्भात. मेडिकल सायन्सने आज फार मोठी प्रगती केली असतानाही अनेक महिलांना अद्यापही अबॉर्शनबाबत जागरुकता नाही. सुरक्षित अबॉर्शन कसे करता येईल याबाबत महिलांमध्ये अज्ञान असल्याचे पाहायला मिळते. इंटरनेवर पुरातन काळापासून आतापर्यंत महिला अबॉर्शनसाठी कोणकोणत्या पद्धती अवलंबतात याची माहिती सापडते. यातील काही पद्धती या महिलांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्याही आहेत.
अत्यंत धोकादायक आहेत या पद्धती
पुरातन काळात नको असलेला गर्भ काढून टाकण्यासाठी पुरुष महिलांवर बळजबरी करत, तेव्हा महिला डॉक्टरांकडे न जाता काही घरगुती मात्र असुरक्षित उपाय करत. त्यामध्ये काही ठिकाणी महिला या त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जळवे (लिचेस) टाकत. त्यांचे असे मानणे होते की हे किडे गर्भात वाढणाऱ्या फिटसला मारतील आणि खातील. अशा प्रकारे त्यांचे अबॉर्शन होऊन जाईल. वास्तविक अशा प्रकारच्या गर्भपाताचे कोणतेही प्रकरण उघड झालेले नाही, मात्र लोक चोरुन लपून याचा वापर करत होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण-कोणते जीवघेण्या पद्धतींचा होत होता वापर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.