आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नपुंसकत्त्व दूर करतात ही पदार्थ; जगभरात सेवन केली जाणारी 10 STRANGE FOODS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात व्यक्ती ति‍त‍क्या प्रवृत्ती आणि प्रकृतीही आढळतात. 'काही जगण्यासाठी खातात तर काही खाण्‍यासाठीच जगत असतात', असे विनोदाने म्हटले जात असले तरी त्यात काही बाबतीत सत्यता आढळते. रूचकर जेवन कोणाला नको असते. मनपसंद पदार्थ काहींचा वीकपॉंईट ठरतात. जगाच्या पाठीवर खाण्या- पिण्याचे अनेक पदार्थ मिळतात. काही पदार्थामध्ये औषधी गुण आढळतात. विशेष म्हणजे डॉक्टरांकडून ते सेवन करण्‍याचाही आग्रह धरला जात असतो.

'आईबीएम'चे गेली पाच वर्षे याच विषयावर संशोधन सुरु होते. त्यात काही तथ्ये समोर आली आहेत. चीनमधील पुरुष नपुंसकत्त्व घालवण्यासाठी विशिष्ट प्रकारची पदार्थ सेवन करतात.
पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'नपुंसकत्त्व दूर कराणारी पदार्थ'