आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: वर-वधूंनी केला हॉरर मेकअप तर वधूच्या गाऊनमध्ये लपून बसला नवरदेव; पाहा हटके लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांची काहीतरी हटके करण्याची इच्छा असते. मग प्रोफेशनल आयुष्य असो, किंवा खासगी आयुष्य लोक आपली इच्छा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करु इच्छितात. लग्नासाठीसुद्धा अनेकांची वेगवेगळी संकल्पना असते. त्यांची अनोख्या लग्नाची कल्पना सर्वांचे लक्ष वेधू घेते.
आज आम्ही तुम्हाला जगभरातील अशाच काही हटके लग्नांविषयी सांगत आहोत. याविषयी जाणून नक्कीच तुम्ही अचंबित व्हाल. या छायाचित्रांमध्ये कुणी लग्नासाठी विचित्र ड्रेस परिधान केला आहेत, तर कुणी चक्क हॉरर मेकअप केला आहे. एका जोडप्याने झाडावर लटकून लग्न केले. इतकेच नाही तर एका व्यक्तीने त्याच्या वजनाच्या तिप्पट वजनाच्या तरुणीशी लग्नगाठ बांधली. तर एका लग्नात चक्क एक नवरा मुलगा नवरीच्या तर मुलगी नवरदेवाच्या रुपात अवतरली.
याचप्रकारे एका लग्नात वराती भूतांच्या गेटअपमध्ये आले होते. तर एका जोडप्याने सुपरमॅन आणि वंडर वुमनच्या गेटअपमध्ये रुपात लग्न केले.
अशाच अनोख्या लग्नाची छायाचित्रे आम्ही तुम्हाला येथे दाखवत आहोत. या लोकांची नावे आणि त्यांची ही छायाचित्रे कुणी क्लिक केली, याविषयी माहिती उपलब्ध नाहीये.
कधीही पाहण्यात न आलेल्या हटके लग्नाची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...