आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिलिवरीदरम्यान झाला होता मृत्यू, 68 मिनिटांनी उठून दिला बाळाला जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनच्या साऊथ वेल्समध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय महिलासोबत विचित्र प्रकार घडला. शेनॉन एवेरंट या महिलेसोबत ही घटना घडली. त्यावेळी ती तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देत होती. अचानक रेअर कॉम्प्लिकेशन आल्याने तिला मृत्यूचा सामना करावा लागला.

 

68 मिनिटांपर्यंत श्वास थांबला होता 
होय, शेनॉन नामक महिला दुसऱ्या बाळाला जन्म देत होती. त्यावेळी तिचा श्वास एक तास 8 मिनिटांपर्यंत थांबला होता. डॉक्टर्स आणि नर्सने अथक परिश्रम करून बाळाला जन्म दिला. मात्र जेव्हा शेनॉनने बाळाला जन्म दिला, त्यानंतर ती कोमात गेली. दोन आठवड्यानंतर तिला शुद्ध आल्यावर तिला पती आणि मुलांबद्दल काहीच आठवत नव्हते. जेव्हा तिला तिच्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, मी 13 वर्षाची आहे. इतकेच नव्हे तर तिने तिचा जुना पत्ता सांगितला. 

 

आईच्या घरी राहतेय शेनॉन
शेनॉन आता आपल्या आई-वडिलांच्या घरी राहतेय. त्यांच्या कुटूंबिय तिची स्मृती परत आणण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र कोमातून आल्याने तिची स्मरणशक्ती अशक्त झाली आहे.

 

पुढील स्लाईडवर पाहा - शेनॉनचे काही निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...