आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mother Of Two Who Wants To Transform Into Real Life Sex Doll Because Fiance Cheated On Her

पतीचे सुरू होते अफेअर, कळताच पत्नीने स्वत:सोबत केले असे काही...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील कोणतीही व्यक्ती असो स्वत:च्या माणासांनी दिलेला धोका सहन करू शकत नाही. काही वेळा तर लोक बदला घेण्यासाठी अशी-अशी शक्कल लढवतात, की ऐकूण आश्यर्य होते. इंग्लंडच्या सॅलफोर्ड येथील 31 वर्षीय किंडी मोरे (Cindy Moore) या महिलेने असेच काही केले आहे. किंडीला आपला पति धोका देत असल्याचे कळताच दिने स्वत:चे सर्वच चेहराच बदलून टाकाला...

असे आहे प्रकरण...
एका वेबसाईटनुसार, किंडी दोन मुलांची आई आहे. ती आपल्या परिवारासोबत अत्यंत खुशहालीचे आयुष्य जगत होती. परंतु, एक दिवस अचानक तिला कळाले कि, पति धोका देत आहे. त्यानंतर तिने मागील एका वर्षात आल्या शरिरात पुर्णपणे बदल केला आणि आता तीला रिअल लाईफ सेक्स डॉलसारखे दिसायचे आहे. 
 
किंडीने सांगितले की, ती महिन्यातून तीन वेळी ब्रेस्ट सर्जंरी आणि लिप फिलर करते. परंतु, अजूनही ती आपल्या ट्रान्सफार्मेशमुळे पुर्णपणे समाधानी नाही. ती अजून काही सर्जरी करणार आहे. तिला परफेक्ट सेक्स डॉलसारखे दिसायचे आहे.
बातम्या आणखी आहेत...