आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother Who Is 26 Weeks Pregnant With TWINS Brushes Off Brutal Online Criticism

समोर आलेत या महिलेचे PHOTOS, गर्भात जुळी मुले असूनही करते वर्कआऊट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रेंग्नेंसीदरम्यान जड वजन उचलताना महिला)
मेलबर्न- ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये राहणारी 26 वर्षीय महिला 6 महिन्यांची गर्भवती आहे. तिला जुळे मुले होणार आहे. तरीदेखील तिने वेटलिफ्टिंगचे काम सोडले नाही. एवढेच नाही सोफी गुडोलिन वेटलिफ्टिंग करताना सोशल साइट्सवर फोटोसुध्दा पोस्ट करते. परंतु या फोटोंवर आलेल्या कमेन्ट्सने ही महिला चर्चेत आली आहे. कारण अशा अवस्थेत वेटलिफ्टिंग करणा-या या महिलेला लोक वाईट बोलत आहेत. अनेक लोकांनी तिला शिवीगाळसुध्दा केली आहे. नुकताच समोर आलेल्या एका फोटोमध्ये ही महिला 30 किलोचे वजन उचलताना दिसत आहे. ही माहिला खूप सुंदर असून सोशल साइट्सवर विविध पोजमध्ये आपले फोटो पोस्ट करण्यासाठी क्रेझी आहे. ऑगस्टमध्ये महिला दोन जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचे सांगितले जाते.
सोफी सांगते, '30 किलो वजन उचलणे माझ्यासाठी काहीच नाही. मी इतरवेळी यापेक्षा जास्त वजन उचलते.' या महिलेचे वजन जवळपास 28 किलो आहे. सोफी प्रोफेशनल ट्रेनरसुध्दा आहे. फोटोमध्ये ती जेव्हा वर्कआऊट करत होती, तेव्हा तिचा पतीसुध्दा तिच्यावर लक्ष देताना दिसला. सोफी पती नाथनला आपला कोच मानते.
डेली मेलसोबत बातचीत करताना सोफीने सांगितले, 'माझ्या फोटोवर कमेन्ट्स करणा-यामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे. लोक माझ्या या फोटो कमेन्ट्स करत आहे, परंतु जेव्हा माझ्या 29 वर्षीय मुलगा पडला तर त्याला उचल्याचे काम मलाच करावे लागते. इतर लोकांनी का ठरवावे, की मी किती वजन उचलावे आणि किती नाही. त्याने सांगितले, फोटोवर आलेल्या तीव्र प्रतिक्रियांनी तिच्या मनात भिती आहे, की प्रेग्नेंसीदरम्यान इतर महिलांनी वर्कआऊट करणे बंद करू नये.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या महिलेली पूर्वीचे आणि आताचे काही PHOTOS...