आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Muscle Beach Championship Bodybuilding And Bikini Competition 2015 In US

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: हे आहे मसल बीच, टिप्स घेण्यासाठी येतात बॉडी बिल्डिंगचे शौकीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मसल बीच चॅम्पिअनशिपमध्ये सहभाग घेतलेल्या महिला)
वाशिंग्टन - वरील छायाचित्रात दिसणा-या महिला अमेरिकाच्या कॅलिफोर्नियाच्या व्हॅनिस बीचवर मसल बीच चॅम्पिअनशिपच्या दरम्यान होणा-या बॉडी बिल्डिंग अँड बिकिनी स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रतिक्षा करत आहेत. मसल बीच येथील सर्वात लोकप्रिय बॉडी बिल्डिंग लोकेशन्सपैकी एक आहे. शिवाय सांता मोनिका बीचसुध्दा आहे, जे मागील दिवसांत करण्यात आले होते. हॉलिवूड अभिनेता अर्नोल्ड श्वार्जनेगरसुध्दा येथे नेहमी येत असतो. तोसुध्दा बॉडी बिल्डिंगचा शौकीन असलेल्या लोकांना टिप्स देताना दिसतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या बीचवर आलेल्या महिलांचे PHOTOS...