आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जगातील सर्वांत मोठी मशिद, येतात लाखो भाविक, बघा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(या मशिदीत लाखो मुस्लिम भाविक येतात.)
जगातील सर्वांत मोठ्या मशिदीचे नाव विचारले तर आपल्या मनात पहिले नाव मस्जिद-अल-हरम हे येते. सौदी अरब येथील मक्का शहरात असलेल्या या मशिदीत हज दरम्यान लाखो मुस्लिम भाविक येतात.
यावर्षी हज यात्रेसाठी तब्बल सव्वा लाख भारतीय गेले आहेत. प्रत्येक वर्षी हजसाठी सुमारे 23 लाख लोक येतात. चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी 60 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय इलेक्टॉनिक स्कॅनर आणि हजारो सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, जगातील सर्वांत मोठ्या मशिदीचे फोटो...