आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muun, Magan And Chin Tribes Of Burma Consider Tattoos A Sign Of Beauty

चेह-यावरील टॅटू आहे यांच्या सौंदर्याचे प्रतिक, बर्माचे आदिवासी असे जगतात आयुष्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बर्माच्या आदिवासी महिला)
तुम्ही कानावर, हातावर किंवा चेह-यावर छोटेसे टॅटू गोंदलेले पाहिले असेल. परंतु संपूर्ण चेह-यावर टॅटू गोंदलेल्या व्यक्ती आजपर्यंत पाहिल्या नसतील. बर्मामध्ये राहणारे आदिवासी असे करतात. ते आपल्या संपूर्ण चेह-यावर टॅटू गोंदवून घेतात. उत्तर पश्चिम बर्माच्या मून, मगन आणि चिन आदिवासींच्या टॅटूला त्यांचे सौंदर्य मानले जाते.
अनेक आदिवासी चेह-यावरपासून मानेपर्यंत टॅटू गोंदवून घेतात. परंतु आता त्यांचे असे लाइफस्टाइल धोक्यात आहे. बर्मा मिलिट्रीने टॅटूला बॅन केले आहे. तसेच टॅटू गोंदवणा-यांना शिक्षासुध्दा होते.
फोटोंमध्ये दाखवलेल्या महिलांना टॅटू गोंदवणारी शेवटची पिढी मानले जात आहे. पौराणिक कथांनुसार, राजाने महिलांना गुलाम बनवण्यास सुरुवात केली होती, तेव्हापासून टॅटूची प्रथा सुरु झाली. महिलांना विरोध दर्शवण्यासाठी टॅटू गोंदवले होते. नंतर हे त्यांच्या सौंदर्याचे प्रतिक बनले. परंतु आता आदिवासींची सध्या पिढी शिक्षा होण्याच्या भितीने या प्रथेला मोडित काढण्यास निघाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टॅटू गोंदवलेल्या आदिवासींचे खास छायाचित्रे...