आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Mystery: कुठे वाहतो रक्ताचा झरा तर कुठे जहाजे होतात गायब!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंटार्कटिका येथील ब्लड फॉल्स..... - Divya Marathi
अंटार्कटिका येथील ब्लड फॉल्स.....
जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी अद्भुत रहस्यांनी भरलेली आहेत. येथे जाणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. यातील काही ठिकाणे अशीही आहेत जी पर्यटकांना आकर्षित करतात. या ठिकाणांवर असलेल्या रहस्यांमागील वास्तविकता जाणून घेण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. तरीही त्यांच्याबाबत काही ठोस माहिती मिळालेली नाही.
 
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जगातील 10 अशा रहस्यमयी ठिकाणांची माहिती देणार आहोत, जी तुम्ही यापूर्वी बघितलेली नसतील.
 
ब्लड फॉल्स, अंटार्कटिका-
 
अंटार्कटिकाच्या टेलर ग्लेशियरवर जमलेल्या बर्फात एक अशी जागा आहे जेथून लाल रंगाचा झरा वाहतो. याला बघितल्यावर असे वाटते, की तेथून रक्त वाहत आहे. शास्त्रज्ञांनी याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, इतर 9 रहस्यमय ठिकाणांबाबत...
बातम्या आणखी आहेत...